धोरण झालं असून लवकर याच्या अमंलबजावणी संदर्भातला कार्यक्रम । जाहीर करू असं टोपे यांनी म्हंटलं आहे. (पुणे) : सोलापूर पुणे जाणाऱ्या रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे. साईडपट्ट्या खोलवर खचल्याने व निघून पडल्यामुळे त्यात नागरिक पडत आहेत व सर्व्हिस रस्त्यावर पाण्याची डबकी साचली आहेत. त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे दुचाकी चालकांना चारचाकी वाहने क्रॉस करताना जीवघेणी कसरत करावी लागत बांधकाम आहे. रस्त्यावर जागोजागी पडलेल्या दुर्लक्षामुळे संरक्षक लोखंडी जाळी वाहन चालक मुठीत वैतागून गेले आहेत.
पुणे-सोलापूर रस्त्याची दुरावस्था, त्यावरील साईडपट्ट्या पडल्या