आरोग्य संपदा.....

आरोग्य जीवनशैलीमुळे वाढणा-या व्याधी माहिती असलेले एक पेज उघडते शारीरिक दुखण्यावर उपचार करीत असताना नैराश्रय, चिडचिड अशी लक्षणे वारंवार जाणवू लागली तर मनोविकारतज्ज्ञांकडे जाण्याची नितांत गरज आहे. खूप घोरताय? तब्येत सांभाळा... माहिती असलेले एक पेज उघडते अनेकांना झोपेत घोरण्याची आरोग्य सवय असते. झोपेत अशा घोरणाऱ्यांना आपण घोरतोय हे ठाऊकही नसते. झोपेत घोरण्याच्या या सवयीमुळे अनेक शारीरिक व्याधी निर्माण होऊ शकतात. दिनचर्येत गडबड.. झोपेची परवड माहिती असलेले एक पेज उघडते रात्री झोपेची वेळ असताना नेटवर पडीक असणारे, कॉल सेंटर किंवा रात्रपाळीमुळे रात्रीचा दिवस करणारे अशांच्या झोपेची नेहेमीच वाट लागते. रात्र तर खराब होतेच पण दिवसही झोपेत जातो. जास्त झोप कशामुळे येते? माहिती असलेले एक पेज उघडते आज आधुनिक जगात यशाची परिमाणे ही परफॉर्मन्सशी निगडीत आहेत. आपली कार्यक्षमता उत्तम असण्यासाठी ताजे, टवटवीत व शंभर टक्के जागे असणे आवश्यक असते. झोप छान झाली की पुढचा दिवस एकदम मस्त जातो. शांत झोपेसाठी माहिती असलेले एक पेज उघडते आपण काय खातो यावर आपले व्यक्तिमत्व अवलंबून असतेच, पण आपण किती वेळ झोपतो, आपल्या निद्रेचा पॅटर्न कसा आहे, हेदेखील निरामय आरोग्याचे निदर्शक आहे. रक्तदाब जिंकण्यासाठी माहिती असलेले एक पेज उघडते । उच्चरक्तदाबाची समस्या जगभरात सर्वदूर पसरली __आहे. धकाधकीची जीवनशैली, आरोग्यदायी सवयींचा अभाव यांच्यामुळे ही समस्या असणाऱ्या व्यक्तींची संख्या रोज वाढते आहे. मुतखडा कसा होतो? माहिती असलेले एक पेज उघडते कामाच्या गडबडीत तर कधी दुर्लक्षामुळे तासनतास पाणी पिण्याचे लक्षात येत नाही. मग अचानक ओटीपोट किंवा पाठीत दुखायला लागते. निदान झाल्यानंतर मुतखडा झाल्याचे लक्षात येते. किडनीची काळजी घ्या माहिती असलेले एक पेज उघडते शरीरातील सर्व अशुद्धी बाहेर टाकण्याचे कार्य मूत्रपिंड अर्थात किडनी करते. आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी मूत्रपिंडाचे कार्य योग्य पद्धतीने होणे गरजेचे असते. संधिवाताशी लढा... माहिती असलेले एक पेज उघडते अधूनमधून दुखणारे कोपर किंवा गुडघ्यांमागे दिवसभर केलेले परिश्रम नाही तर इतर त्यामागे इतर कारणेही असू शकतात. काळजी केअरटेकर्सची माहिती असलेले एक पेज उघडते अनेकदा चिवट आजारपणात रुग्णांची शुश्रूषा करणाऱ्या, काळजी वाहणाऱ्या जवळच्या व्यक्तींच्या तब्येतीचे, मानसिक आरोग्याचे प्रश्न उभे राहतात.